Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो थेट जेलची हवा खावी लागणार! संक्रांतीआधीच पोलिसांचा मोठा इशारा; वाचा सविस्तर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 15:46

पुणे: पुणे (Pune News) शहरात मकर संक्रांतीचा उत्साह आतापासूनच दिसून येत असून आकाशात पतंग उडू लागले आहेत. मात्र याच पतंगबाजीसाठी वापरला जाणारा घातक नायलॉन आणि चायनीज मांज्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा मांजा रस्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी आणि निष्पाप पक्ष्यांसाठी मृत्यूचा फास ठरत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता केवळ मांजा विकणाऱ्यांवरच नाही, तर तो वापरणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. विशेष म्हणजे, जर एखादा लहान मुलगा नायलॉन मांजा वापरताना पकडला गेला, तर त्याचे पालक या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जातील आणि त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला जाईल.

 

नायलॉन मांजाची धार इतकी असते की, त्यामुळे गळा कापला जाऊन मृत्यू होण्याच्या अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत. अशा घटनांची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आता कारवाईचा  इशारा दिला आहे. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. शासनाने यावर बंदी घातली असली तरी शहराच्या काही भागात छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा छुप्या विक्रेत्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, आता नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणे महागात पडू शकते. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, मनोरंजनासाठी कोणाचाही जीव धोक्यात घालू नका. या बेकायदेशीर मांजाची विक्री किंवा वापर होताना दिसला, तर त्यांनी पोलिसांना कळवावे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि त्यांना सुरक्षित साधा मांजा वापरण्यास सांगावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास आणि मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Horoscope 2026: Did you break up and lose money? The fate of these zodiac signs will change from January; You will get great success in job, money and love, see your zodiac sign immediately

Horoscope 2026 : ब्रेकअप झालं त्यात पैशांची चणचण? जानेवारीपासून 'या' राशींचे भाग्य पालटणार; नोकरी, पैसा अन् प्रेमात मिळणार प्रचंड यश, लगेच पहा तुमची रास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.