Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत तलवारीसह दोन तरुण जेरबंद, संभाव्य गुन्हा टळला

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 March 2026, 11:19

Pune Crime News: लोणी काळभोर, ता. 19 : कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली करत उभ्या असलेल्या दोन तरुणांना लोणी काळभोर पोलिसांनी तलवारीसह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. 16) मध्यरात्री गस्त घालत असताना करण्यात आली. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

रोहित लक्ष्मण गाडे (वय 21, रा. प्रयागधाम रोड, नायगावपेठ, उरुळी कांचन) आणि आदित्य महेश भंडवलकर (वय 20, रा. माळवाडी, कुंजीरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अन्ना माने, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे आणि मयूर बोरावके हे 16 मार्च रोजी रात्री गस्तीवर होते. रात्री सुमारे 9 वाजल्यापासून सुरू असलेल्या पेट्रोलिंगदरम्यान कुंजीरवाडी येथील नव्या कालव्याजवळ दोन संशयित इसम शस्त्रासह उभे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.

पोलिसांनी काही अंतरावर आडोशाला थांबून निरीक्षण केले असता दोन तरुण गप्पा मारत उभे असल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास शिताफीने पकडले. त्यांच्या झडतीत रोहित गाडे याच्या पँटमध्ये लपवून ठेवलेली सुमारे 23 इंच लांबीची लोखंडी तलवार आढळून आली. तलवार पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली.

दरम्यान, शहरात 17 मार्च ते 30 मार्च या कालावधीत शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही हे दोघे तलवारीसह फिरताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

पुण्यात विवाहबाह्य संबंधांतून पत्नीला मारहाण; 'तिच्याशीच लग्न करणार' म्हणत पतीने दिली जीवे मारण्याची धमकी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.