Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली येथे कोयते बाळगणाऱ्या दोघांना बेड्या, वाघेश्वर नगर व लोहगाव रोड परिसरात गुन्हे शाखा युनिट 7 ची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 26 March 2026, 12:24
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

Pune News:

Pune Crime News : वाघोली, ता. 26 : पुणे शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही बेकायदेशीरपणे कोयते बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखा युनिट 7 च्या पथकाने जेरबंद केले आहे. वाघेश्वर नगर आणि लोहगाव रोड परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री उशिरा या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एका 16 वर्षीय मुलासह 20 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

पहिली घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर नगर येथील भैरवनाथ तलावाजवळ घडली. गायरान झोपडपट्टी परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे जवळ बाळगताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडील कोयता जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या कारवाईत रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लोहगाव रोडवरील शिवरकर वस्ती येथे एका पडक्या घरासमोर तुषार गोरख चांदणे (वय 20, रा. मथुराईनगर, वाघोली) हा तरुण लोखंडी कोयता जवळ बाळगून असताना पोलिसांना आढळला. त्याच्याकडूनही 500 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे.

 

पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) यांनी 14 मार्च 2026 रोजी एक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार 17 मार्च ते 30 मार्च 2026 या 14 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(2)(3) अन्वये शस्त्रे, तलवारी, कोयते किंवा शारीरिक इजा पोहोचवणारी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
Crime

Crime : कार्यक्रमाची तयारी ठरली जीवघेणी! कमानीवर झेंडा लावताना तरुण 'हाय व्होल्टेज' तारेला चिटकला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.