Monday, May 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; बिबवेवाडी परिसरातील घटना

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 4 March 2025, 14:42

पुणे : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागात सोमवारी(3 मार्च ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी भागात हिरे व्यापारी एका सोसायटीत वास्तव्यास आहेत. हिरेजडीत दागिने बनवण्याचे त्यांचे काम आहे. (3 मार्च ) ला सोमवारी सायंकाळी व्यापारी व त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. त्यानंतर त्यांनी शाळेतून मुलीला घेऊन नंतर दोघिंनाही घरी सोडले. तिथून ते काही कामानिमित्त छावणी परिसरात जाणार असल्याचे पत्नीला सांगितले.

अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल आला. “मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे” असे अनोळखी व्यक्ती म्हणत होता. असे म्हणत त्याने फोनवर जिवेमारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक माहितीच्या विश्लेषणानुसार व्यापारी सोमवारी सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे आढळून आले. नवले पूल परिसरात व्यापाऱ्याची दुचाकी सापडली आहे. या व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले होते अशी माहिती समोर आल्यानंतर अपहरण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. बरोबरच आर्थिक वादातून अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

Four Australian cricketers narrowly escape danger in Pakistan

पाकिस्तानचे आणखी एक काळा कारनामा उघड! PSL खेळणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन खेळाडू जीव टाकला होता धोक्यात… नेमकं झालं काय?

Monday, 12 May 2025, 16:06

युद्धाची गरजच नाही..! भारताच्या ‘या’ तीन शांततामय निर्णयांनीच पाकिस्तान टेकवेल गुडघे; जाणून घ्या सविस्तर…

Monday, 12 May 2025, 15:59
All you need to know about India’s new lighter, deadlier supersonic cruise missiles to be produced in Lucknow

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची किंमत किती आहे? जाणून घ्या ‘त्या’ बद्दल सर्वकाही

Monday, 12 May 2025, 15:47

Pune Crime News: तरुणीसोबत धक्कादायक प्रकार..! आधी अश्लील व्हिडीओ पाठवले, नंतर ब्लॅकमेल केलं; नेमकं काय घडलं?

Monday, 12 May 2025, 15:30
Central government terminates services RP Gupta Nad KV Subramanyam

आधी सुब्रमण्यम आणि आता गुप्ता, मोदी सरकारच्या रोषाची वीज दोन आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर कोसळली

Monday, 12 May 2025, 15:29

Pune News: एम्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने स्वतःचा गळा चिरुन केली आत्महत्या; सुसाईड नोटमधुन धक्कादायक खुलासा

Monday, 12 May 2025, 15:03
Next Post
Sharvari flaunts her svelte figure in stunning Alberta Ferretti gown

बॉलीवूड रायझिंग स्टार शर्वरीचा ग्लॅमरस अवतार !

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.