Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 April 2026, 13:45

आदित्य बोराटे 

 

इंदापूर: पीककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाचेची मागणी करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पंधरवाडी येथील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. याप्रकरणी नाना चंद्रकांत बोराटे (वय 43) याच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार (वय 34) हे शेतकरी असून त्यांनी गट नं. 173/2 वरील जुने पीक कर्ज फेडल्यानंतर नवीन कर्ज मिळविण्यासाठी जय भवानी सोसायटीमार्फत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी आरोपी सचिव नाना बोराटे यांनी सुरुवातीला 2 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 8 एप्रिल रोजी एसीबीकडे दाखल झाली. तक्रारीनंतर एसीबीने तात्काळ पडताळणी कारवाई केली. 8 एप्रिल रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर शाखेत झालेल्या पडताळणीत नाना बोराटे यांनी 1 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर 9 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पंधरवाडी येथील सोसायटीच्या आवारात आरोपीने तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताच दुपारी 12:19 वाजता एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश धरबुडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43
Next Post

सावधान! पुण्यात पुन्हा 'डिजिटल अरेस्ट'चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.