Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; 47 हजारांचा साठा जप्त, दोघे जेरबंद!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 13:04

Pune Crime : लोणी काळभोर, ता. 28 : लोणी काळभोर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पवार पान शॉपवर शुक्रवारी (ता. 27) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. या छाप्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 47 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गणेश बाळू मंडलकर (वय 30) व निलेश वसंत पवार (वय 46, दोन्ही रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गणपत गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आयुक्तांच्या 16 जुलै 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व फ्लेव्हर्ड सुपारी यांच्या उत्पादन, साठवण, विक्री व वाहतुकीस एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून ‘मे. पवार पान शॉप’ येथे बेकायदेशीर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान शासनाने बंदी घातलेले विविध ब्रँडचे गुटखा, पानमसाला, जर्दा, फ्लेव्हर्ड तंबाखू व सुपारी असा एकूण 47 हजार 297 रुपयांचा साठा आढळून आला.

याप्रकरणी गणेश बाळू मंडलकर व निलेश वसंत पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. छाप्यात जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या मोशी येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तसेच संबंधित दुकान पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार रामहरी वणवे, पोलीस अंमलदार योगेश पाटील तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड, बी. आर. शिंदे व सुप्रिया जगताप यांनी संयुक्तरीत्या केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54
Next Post
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Pune Crime : कुंजीरवाडी येथील यात्रेत कोयत्याचा थरार! तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन आरोपींना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp