Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 22:59

पुणे : कॉकरोच जनता पार्टीच्या गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष बंदोबस्ताची तयारी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आंदोलनादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन होणार आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर पुण्यात आयोजित करण्यात आलेले हे पक्षाचे दुसरे मोठे आंदोलन मानले जात आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे हे स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र असल्याने आंदोलनाला 3 ते 4 हजार तरुण उपस्थित राहू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

संभाव्य गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. आंदोलनस्थळाच्या सर्व बाजूंचे चित्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील विविध पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या व्हिडिओ कॅमेरामन आणि कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे.

 

एकूण 21 व्हिडिओ कॅमेरामनांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून आंदोलनातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. शहरातील विविध विभागांमधील कर्मचारी एकत्र करून अशा प्रकारे डिजिटल पद्धतीने बंदोबस्त उभारण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.

पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांनी सांगितले की, आंदोलन शांततेत पार पडावे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जाईल.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आलेल्या या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून आंदोलनाला नेमका किती प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावरच भविष्य ठरणार; कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा!

Wednesday, 5 August 2026, 17:52

धानोरीच्या राखीव वनात ‘मियावाकी’ हरितक्रांती; वनविभागाकडून स्थानिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

Wednesday, 5 August 2026, 17:41

हरकत प्रलंबित…तरीही ‘क’ प्रत तयार? शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; नियम धाब्यावर बसविल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Wednesday, 5 August 2026, 17:27

फुरसुंगीत गुन्हे शाखेने 1 किलो गांजासह पकडले दोन तस्कर; फुरसुंगी पोलीस मात्र ‘गांजा ओढणाऱ्यां’वर कारवाई करण्यात व्यस्त?

Wednesday, 5 August 2026, 16:59

मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! 2029 च्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम, घेतला मोठा निर्णय?

Wednesday, 5 August 2026, 16:45

उरुळी कांचन-शिंदवणेतील शेती भांडारांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची धाड; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Wednesday, 5 August 2026, 16:28
Next Post

Fugu kazino valodas atbilstību novērtējis Latvijas Republikas tulkotājs

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.