Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! 2029 च्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम, घेतला मोठा निर्णय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 16:45

पुणे : महाराष्ट्रातील आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अधिक गतिमान व पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्व मेट्रो मार्गिकांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.कामातील विलंबा मुळे वाढणारा आर्थिक खर्च टाळण्यासाठी कोणताही मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून अवघ्या ३ वर्षांत पूर्ण झाला पाहिजे, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या ‘मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या’ बैठकीत त्यांनी हा महत्त्वाचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मिरा गाव ते गायमुख या ‘मेट्रो-10’ प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा झाली. सुमारे 9.68 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 8500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामध्ये 5 उन्नत (एलिव्हेटेड) स्थानकांचा समावेश असणार आहे.

आगामी निवडणुकीत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक समस्या व विकासकामे हा मुख्य विषय ठरणार आहे. महायुती सरकार विकासाला आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत असल्याचे दाखवून देण्यासाठी मेट्रो जाळ्याचा वेगाने होणारा विस्तार हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. एमएमआरडीए क्षेत्रातील या मेट्रो मार्गिका वेळेत पूर्ण करून 2029 च्या निवडणुकीपूर्वी प्रवाशांना मोठा दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

फुरसुंगीत गुन्हे शाखेने 1 किलो गांजासह पकडले दोन तस्कर; फुरसुंगी पोलीस मात्र 'गांजा ओढणाऱ्यां'वर कारवाई करण्यात व्यस्त?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp