Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवाजीनगरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; परदेशी तरुणीसह तिघींची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 June 2026, 20:30

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील दोन हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्रयाच्या प्रकारावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) कारवाई करत 3 महिलांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका परदेशी तरुणीचाही समावेश असून या प्रकरणी दोन दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्रय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. संशयाची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान परराज्यातील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात सेनापती बापट रस्त्यावरील आणखी एका हॉटेलमध्ये काही महिलांना देहविक्रयासाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने दुसऱ्या हॉटेलवरही छापा टाकला.

 

या छाप्यात एका परदेशी तरुणीसह आणखी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात संबंधित महिलांना देहविक्रयासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने दोन दलालांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ईश्वर आंधळे, तुषार भिवररकर, अमेय रसाळ, अविनाश शिंदे, जाधव तसेच महिला पोलीस कर्मचारी खेडेकर, इंगळे आणि रेश्मा कंक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! भीमाशंकर मंदिरात आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत घेता येणार थेट दर्शन

Thursday, 18 June 2026, 23:01

पुणे रेल्वेचा नवा चेहरा! आळंदीत ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ तर स्थानकावर 12 प्लॅटफॉर्मची सुविधा

Thursday, 18 June 2026, 22:32

पुढच्या महिन्यात लग्न; जय्यत तयारी सुरु, विमानं बुक केली, 17 कोटी खर्च केले अन् अचानक काळाचा घाला; नेमकं काय घडलं?

Thursday, 18 June 2026, 22:00

हिंजवडी मेट्रो लाईन 3 सुसाट! 15 जुलैपर्यंत 12 स्टेशन्स सुरू होणार; ‘पायलट’ म्हणून महिलांची फौज सज्ज

Thursday, 18 June 2026, 21:17

पुण्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश!10 हजारांहून अधिक ‘ट्रामाडोल’ गोळ्यांसह दोघांना अटक

Thursday, 18 June 2026, 20:40

हनीमूनदरम्यान हत्या! जोडप्याने सोबत वाढदिवस साजरा केला; दारू पिऊन झोपले अन् सकाळी उठल्यावर…

Thursday, 18 June 2026, 19:53
Next Post

पिंपळे गुरवमध्ये पार्किंगच्या वादातून हाणामारी! एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल; महिलेला गंभीर दुखापत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.