व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

रोज सकाळी ‘हा’ देसी काढा प्या, बदलत्या ऋतूत निरोगी राहा…!

पुणे : ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. ते लोक लवकर आजारी पडतात. बदलत्या ऋतूत तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर हे...

Read more

कर्ज मंजुर करून देण्याचे बहाण्याने आयटी अभियंत्याला सायबर चोरट्याने घातला २८ लाखाचा गंडा…!

पुणे : कर्ज मंजुर करून देण्याचे बहाण्याने पुण्यातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीतील अभियंत्याला सायबर चोरट्याने २८ लाखाचा गंडा घातल्याची घटना...

Read more

दोन आमदारांच्या राजकीय संघर्षात अधिकारी बनले ‘बळीचा बकरा’ : प्रांताधिकारी, तहसीलदार एकाच दिवशी निलंबित : सहकार खात्यातील विशेष लेखा परीक्षक देखील काल निलंबित…!

अहमदनगर : कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना एकादीच दिवशी निलंबित करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे...

Read more

दौंड तालुक्यातील कानगाव व कडेठाण येथील रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपूल बांधण्याची आमदार कुल यांची मागणी…!

दिनेश सोनवणे दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव व कडेठाण येथील रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे...

Read more

राज्यातील निवासी डॉक्टर २ जानेवारीपासून संपावर जाणार? राज्य सरकारकडे केल्या होत्या ”या” मागण्या…!

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टर सोमवार (ता.२ जानेवारी) पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण येणार...

Read more

प्रेमासाठी काय पण! प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव रचून दुसऱ्याला रोटर मशीनमध्ये चिरडून केली हत्या ; खेड तालुक्यातील चहोली खुर्द येथील धक्कादायक घटना…!

पुणे : प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव रचून दुसऱ्याला रोटर मशीनमध्ये चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना चहोली खुर्द (ता....

Read more

सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या सुरक्षारक्षकास चतु:शृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : बाणेर भागात सोसायटीच्या पार्किगमध्ये खेळणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या सुरक्षारक्षकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक...

Read more

सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी आमदार लांडगे मैदानात : विधिमंडळ अधिवेशनात लावली लक्षवेधी चर्चा ; शिंदे-फडणवीस सरकारकडून तोडगा निघण्याची शक्यता…!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरातील गृहनिर्माण सोसायटींच्या समस्यांसंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश...

Read more

पुणे – सोलापूर महामार्गावर सहजपुर फाट्यावर एसटी व दुचाकीचा भिषण अपघात ; अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू, दुपारी दोन ची घटना..!

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात २३...

Read more

त्या ८६५ मराठी भाषिक गावांची इंचन इंच जागा महाराष्ट्राचीच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

नागपूर : कर्नाटकमध्ये असणाऱ्या ८६५ मराठी भाषिक गावांची इंचन इंच जमीन महाराष्ट्राचीच असून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य सरकार...

Read more
Page 763 of 782 1 762 763 764 782

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!