व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

शिरूर तालुक्यातील बेट भागात महावितरण कंपनीची धडक कारवाई : गुन्हे दाखल करण्यात येणार ; उपकार्यकारी अभियंता यांची स्पष्टोक्ती…!

युनूस तांबोळी शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागात महावितरण कंपनी वीज चोरून वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. बारामती परिमंडळ...

Read more

श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड पालखी सोहळ्याचे चाकण शहरात जल्लोषात स्वागत…!

संतोष पारधी वाकी बुद्रुक(ता.खेड) : स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड पालखी सोहळ्याचे चाकण...

Read more

कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांची  जंगी मिरवणूक  काढून पालकांनी केला सत्कार…!

युनूस तांबोळी शिरूर : गुणवत्तेतून आदर्श उभा करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार पालकांनी केला. त्यावेळी अधिक काम करण्याला प्रोत्साहन...

Read more

सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या वाघोलीतील तिघांना बेड्या ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..!

लोणी काळभोर, (पुणे) : सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या वाघोली (ता. हवेली) येथील तिघांना गुन्हे शाखा युनिट ६...

Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ; श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल, कर्जत पोलिसांच्या पाठपुराव्याला यश…!

कर्जत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दहा हजार रुपये दंड, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार...

Read more

यवत – खुटबाव रस्त्यावर भरधाव गाडीने दोघांना चिरडले ; खुटबाव येथील दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी..!

राहुलकुमार अवचट  यवत : यवत - ते खुटबाव रस्त्यावरील खुटबाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील साळोबा वस्ती येथे पायी जाणाऱ्या तीन...

Read more

पुण्यात होणार आता लम्पी आजारावरील लसीचे उत्पादन…!

पुणे : पुण्यात आता जनावरांना होणाऱ्या लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लसीचे उत्पादन होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या या लसीचे...

Read more

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात ; स्पर्धेत १८ क्रीडा प्रकारांचा समावेश ; पोलीस महासंचालक रजनीश सेठ..!

पुणे : वानवडीतील राज्य राखीव पोलीस दल गट एक आणि दोन येथील संकुलात तेहतिसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ७ ते...

Read more

अवघड आहे..! ‘भाई’ म्हटलं नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड ; तिघांवर गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना..!

पुणे : रस्त्याने जाताना ओळख दाखवली, मात्र 'भाई' म्हटलं नाही म्हणून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार खडकीतील...

Read more

पुण्यातील ७८ वर्षीय जेष्ठाच्या जिद्दीला सलाम ! जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत श्रीकांत आडकर यांना विजेतेपद ; फिटनेसची चर्चा सर्वत्र…!

पुणे : पुण्यातील ७८ वर्षीय जेष्ठ नागरिक श्रीकांत आडकर यांनी जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्यांच्या जिद्दीला व त्यांनी...

Read more
Page 751 of 784 1 750 751 752 784

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!