व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

नराधम बापाचे १९ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य ; बापाची गळफास घेऊन आत्महत्या, सिंहगड परिसरातील घटना..!

पुणे : जन्मदात्या मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनी लगत बाभळीच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास...

Read more

Loni kalbhor Crime : लोणी काळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे परिसरात गावठी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा ; चौघांवर गुन्हा दाखल..!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणीकाळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर...

Read more

फुरसुंगी येथील स्वर्ग लॉजवर चालत होता खुलेआम वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश करून केली ५ मुलींची सुटका; लॉज चालकाला अटक…!

लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ढेरे पेट्रोल पंपासमोर स्वर्ग लॉजवर खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय पर्दापाश करण्यास सामाजिक...

Read more

प्रेयसीऐवजी गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे ; केंद्र सरकारचं अजब आवाहन..!

पुणे : भारतीय प्राणी कल्याण मंडळाने देशवासियांना १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे बरोबरच 'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन केले...

Read more

Shirur Crime : निमोणे येथे खुन झालेल्या ठिकाणीच एकाची आत्महत्या ; परिसरात चर्चांना उधान..! शिरूर पोलिसांसमोर खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान..!

शिरुर : निमोणे - मोटेवाडी रोड लगत चार दिवसांपुर्वी निमोणे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या खुनाच्या ठिकाणी त्याच्याच नातेवाईकांच्या एका शेतमजूराने आत्महत्या...

Read more

चिंचवडमध्ये निवडणूक विभागाने तब्बल ४३ लाखांची रक्कम पकडली …!

चिंचवड : चिंचवड मधील दळवीनगर चेक पोस्टवर ४३ लाख रूपयांची रक्कम निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने पकडली आहे. ही कारवाई शुक्रवारी...

Read more

चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम ; उद्धव ठाकरे यांचा आदेशही धुडकावला..!

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी...

Read more

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवेत ‘फायर’ करुन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना बेड्या ; पिस्टल व ८ जिवंत काडतुसांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त,वानवडी पोलिसांची कामगिरी..!

पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सय्यदनगर, हडपसर भागात हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी देहूरोड...

Read more

पुण्याच्या रविवार पेठेत ‘एमडी’ ची तस्करी करणार्‍याला बेड्या ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, अमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी…!

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती रविवार पेठ परिसरात मेफेड्रॉनची तस्करी करणार्‍याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५ लाखांचे एमडी, मोबाइल,...

Read more
Page 703 of 791 1 702 703 704 791

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!