व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

पुणे महानगरपालिकेत लवकरच ‘एवढ्या’ पदांची होणार भरती…!

पुणे : महापालिकेच्या दुसर्‍या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. अग्निशामक दलासह आरोग्य विभागातील विविध ३४० पदांच्या भरतीचा प्रस्ताव प्रशासनाने...

Read more

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन..!

पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती माजी आमदार देवीसिंह शेखावत (वय- ८९) यांचे पुण्यात निधन झालं...

Read more

मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला ; जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील घटना..!

नारायणगाव, (पुणे) : मेंढपाळ महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ओतूर (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी...

Read more

पुण्याहून नागपूरला प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! होळीनिमित्त विशेष रेल्वेगाडी होणार सुरु…!

पुणे : होळीच्या सणानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, यामुळे रेल्वेने अजनी ते पुणे दरम्यान वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय...

Read more

उन्हाचा चटका अन् लिंबाचा सामान्य नागरिकांना झटका : लिंबाच्या दरात मोठी वाढ…!

पुणे : कडाक्याच्या उन्हाने नागरिकांच्या जिवाची काहिली होत असून शीतपेय, लिंबू सरबत यांना मागणी वाढत आहे. लिंबू गुणकारी असल्याने खाण्यात...

Read more

पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ भिषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू तर एकजण जखमी, पहाटे चारची घटना..!

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नं. १ (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू...

Read more

Wagholi Crime : अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता पुत्रांवर धारदार लोखंडी शस्त्राने वार करणाऱ्या आरोपीला १५ मिनिटात बेड्या ; गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी..!

लोणी काळभोर, (पुणे) : अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता पुत्रांवर धारदार लोखंडी शस्त्राने वार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इसमास गुन्हे...

Read more

डीवाय पाटील, व्हीआयटी उपांत्य फेरीत दाखल ; आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा : मराठवाडा मित्रमंडळ, ब्रिक्स संघ स्पर्धेबाहेर

पुणे : डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर व व्हीआयटी पीव्हीपी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना अल्लाना कॉलेज ऑफ...

Read more

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार ; ट्विट करून आयोगाची माहिती…!

मुंबई : नवा अभ्यासक्रम चालू वर्षापासूनच लागू करण्याचा हट्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोडला असून २०२५ पासून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याचा...

Read more

इंदापूरात शुक्रवारी घडणार मोठी राजकीय घडामोड ; पाटील – शिंदे यांच्या उपस्थितीत होणार भाजपात प्रवेश…!

दीपक खिलारे  इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी गावातील प्रमुख असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश...

Read more
Page 671 of 784 1 670 671 672 784

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!