व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

पैशापुढे रक्ताचे नातेही फेल..! आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या संपत्तीचा वाटा परत मिळविण्यासाठी मुलीला बापलेकाकडून बेदम मारहाण…!

पुणे : पैशापुढे रक्ताचे नातेसुद्धा फेल आहे. अशी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या संपत्तीचा वाटा माघारी घेण्यासाठी ...

Read more

पोलीस केसमध्ये मदत करण्याच्या नावाखाली महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी ; भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…!

पुणे - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. अशी खोटी बतावणी करून एकाने महिलेकडे चक्क शरीर सुखाची...

Read more

गुगलवरून पुण्यातील हायप्रोफाईल सोसायटयांची माहिती घेऊन घरफोडी करणाऱ्या रॉबिन हुडसह तिघांना अटक ; सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त ; रॉबिन हुड चोरीच्या पैशातून करीत होता सामाजिक कार्य…!

पुणे : गुगल सर्चवरून पुण्यातील हायप्रोफाईल सोसायटयांची माहिती घेऊन घरफोडी करणाऱ्या रॉबिन हुडसह तीन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली...

Read more

महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी खान यांचे निधन…!

पुणे - लोहगाव (पुणे) येथील महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी चांदसाहेब खान (वय-६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (ता.२४) निधन झाले...

Read more

पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार : बोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…!

दीपक खिलारे इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन...

Read more

वयोवृध्द नागरीकांना मारहाण करून ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला बेड्या ; स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलिसांची कामगिरी..!

चाकण : मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून वयोवृध्द नागरीकांची लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

Read more

कसबा विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, उमेदवार बिचुकलेंची मागणी ; काँग्रेस आणि भाजपने निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप..!

पुणे : कसबा पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. याबाबत बिचुकले यांनी माहिती देणारं...

Read more

मतदान केंद्रापासून १०० मीटर पर्यंतची सर्व दुकाने बंद ; पुणे पोलिसांचे आदेश ; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई…!

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरील...

Read more

शंकरराव मोहिते पाटील व आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतील ग्राहकांना आता पैसे काढता येणार नाहीत ; रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई…!

पुणे : शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (ता. माळशिरस. जि. सोलापूर) व आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद...

Read more

सहा अटींचा करारनामा करूनच झाले लग्न ; पुण्यातील या हटके लग्नाची महाराष्ट्रभर चर्चा..!

पुणे : लग्न कुठलेही असो मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, अनेक लग्न सोहळे आपण पाहिले असतील....

Read more
Page 666 of 783 1 665 666 667 783

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!