व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

कसब्यातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कसब्यातील जनादेशाचा स्वीकार आम्ही करीत असून आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

Read more

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय ; विजयासह मालिकेतील आव्हान कायम..!

पुणे : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटीत हार पत्करलेला...

Read more

आमिष दाखविले युरोपमध्ये ‘शेफ’च्या नोकरीचे, दिला बेकरीमध्ये ‘क्लिनिंग जॉब’ ; ट्रॅव्हल एजंटवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : युरोपातील माल्टाध्ये 'पिझा शेफ' म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देऊन नोकरीस पाठवल्यानंतर, प्रत्यक्षात मात्र बेकरीमध्ये क्लिनिंगची नोकरी लावली. या...

Read more

Breaking : दौंड येथील रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या रँकला आग ; मोठा अनर्थ टळला..!

दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे यार्डामध्ये बाजूला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रँक मधील एका बोगीला शुक्रवारी (ता. ०३) सकाळी दहा वाजण्याच्या...

Read more

भिगवणला दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन स्वागत…!

सागर जगदाळे भिगवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला कालपासून...

Read more

रेल्वेच्या पुणे विभागाने मागील ११ महिन्यात पकडले ३ लाखांपेक्षा अधिक फुकटे प्रवासी ; तब्बल २२ कोटी दंडाची वसुली, पुणे रेल्वे विभागाची माहिती…!

पुणे : पुणे विभागात मागील ११ महिन्यांच्या कालावधीत रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या तब्बल तीन लाखांहून अधिक प्रवाश्यांकडून रेल्वेने २२ कोटी...

Read more

रेल्वेचा तब्बल २३ दिवसांचा ब्लॉक : ‘या’ गाड्या होणार रद्द, जाणून घ्या…!

पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याचे...

Read more

संत गाडगे महाराज यांचे प्रबोधन आजही उपयुक्त : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : समाजामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. संत गाडगे बाबा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन बाबतीतील कार्य हे विशेष उल्लेखनीय...

Read more

Pune Crime : तळेगाव-चाकण महामार्गावर भरधाव कंटेनरने पायी जाणाऱ्या तिघांना चिरडले ; एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी..!

पुणे : तळेगाव-चाकण महामार्गावर कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार ठोकर मारुन पायी चालत निघालेल्या तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात...

Read more

Loni Kalbhor Crime : दोन्ही बाजूंनी गहू अन् मध्यभागीच “अफूची” लागवड, दोघांना बेड्या, ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, होळकरवाडी परिसरातील घटना..!

हनुमंत चिकणे  लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या...

Read more
Page 653 of 781 1 652 653 654 781

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!