Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीट पेपरफुटीवरून पुण्यात एल्गार! ‘कॉकरोच जनता पार्टी’ची शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचूक यांची आंदोलनात हजेरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 19:28

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरण आणि विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पुण्यात मोठे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात झालेल्या या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह शिक्षण सुधारक आणि समाजसेवक सोनम वांगचुक उपस्थित होते. याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेत सरकारचे लक्ष शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला.

 

आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, सीबीएसई आणि इतर परीक्षांमधील गोंधळ याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व घटनांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

कॉकरोच जनता पार्टीने यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथेही अशाच स्वरूपाचे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पुण्यातील आंदोलनाकडेही मोठे लक्ष लागले होते.

दरम्यान, पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 20 जून रोजी नवी दिल्ली येथे आणखी एक मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी मंजूर; लवकरच खात्यात जमा होणार रक्कम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.