Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Pune Express Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचा खोळंबा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 February 2026, 17:43

Mumbai Pune Express Accident:  लोणावळा (पुणे) : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर रविवारी सकाळी एक भीषण अपघात (Accident) घडला. मुंबई–पुणे (Mumbai Pune Express) एक्सप्रेसवेवरील अमृतांजन पुलाजवळ पुण्याहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा एक अवजड ट्रक अचानक पलटी झाला. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ट्रक पलटी झाल्याने रस्त्याच्या मधोमध अडथळा निर्माण झाला आणि मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे.

 

गेल्या सुमारे दीड तासापासून ट्रक हटवण्याचे काम सुरू असून, यामुळे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यास विलंब होत आहे. सध्या मुंबईच्या दिशेने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर नेहमीपेक्षा अधिक वाहने असतात. अनेक नागरिक लोणावळा आणि खंडाळा परिसरात पर्यटनासाठी जात असल्याने महामार्गावर मोठी गर्दी पाहायला मिळते.

अपघातामुळे अनेक प्रवासी आणि पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. काही वाहनचालकांना बराच वेळ महामार्गावर थांबावे लागत आहे. पोलिसांकडून वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

Thursday, 14 May 2026, 13:22
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46

Pune API Bribe Case : बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजाराच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात!

Thursday, 14 May 2026, 11:44
Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 14 May 2026, 11:22

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41
Next Post
Sharad Pawar: What was discussed between Parth and Sharad Pawar? Saheb clearly said, "Now Sunetra Pawar...

Sharad Pawar : पार्थ अन् शरद पवारांमध्ये काय चर्चा झाली? साहेबांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले .." आता सुनेत्रा पवार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.