Saturday, May 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय तरूणास अटक; आंबेगाव पोलिसांची कामगिरी

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 5 April 2025, 19:55

पुणे : घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा विद्यार्थी वसतिगृहात राहून घरफोडी करायचा. चोरट्याकडून कडून 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरट्याने आंबेगाव, बावधन, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. व्यंकटेश रमेश (वय 22 वर्षे, रा. पी.जी. बिल्डिंग, एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोथरूड, मूळ रा. बंगळुरू, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 17 मार्च रोजी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा एका सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. यावरून तपास करुन पोलिसांनी रमेश याला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने आंबेगाव, लोणीकंद आणि बावधन भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी रमेश हा मूळचा बंगळुरूतील रहिवाशी आहे. आरोपी कोथरूड भागातील एका खासगी वसतिगृहात राहून घरफोडी करत होता. आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.

सदरची कामगिरी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक माेहन कळमकर, पोलीस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे यांनी केली.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटाची घोषणा; सोशल मीडियावर पोस्टरची चर्चा, पण नेटकऱ्यांचा संताप

Saturday, 10 May 2025, 13:57
Jaykumar rawal asked to check facilitiesof direct and private market pune

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी: पणन मंत्री जयकुमार रावल

Saturday, 10 May 2025, 13:55
retired people should aware about fake messages for pension schemes

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

Saturday, 10 May 2025, 13:49
GR by Maharashtra government regarding Agri status to fishery business

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा; सरकारकडून शासन निर्णय

Saturday, 10 May 2025, 13:42
encroachment clears by PMC on shaniwarwada-swargate road pune

शनिवारवाडा-स्वारगेट दरम्यानची अतिक्रमणे पालिकेने काढली

Saturday, 10 May 2025, 13:36

कुंभारगावमध्ये जिओचा खेळ खंडोबा… शेकडोंचा रिचार्ज करूनही ना आवाज,ना नेटवर्क !

Saturday, 10 May 2025, 13:33
Next Post
Helpline started for teenager in Mahaeashtra

किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.