Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खासगी विद्यापीठांतही मराठी विभाग; शासन निर्णय लवकरच

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 August 2026, 14:17

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : मराठीला केवळ अभिमानाची भाषा न ठेवता ज्ञान, शिक्षण आणि रोजगाराची भाषा करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक खासगी, अभिमत विद्यापीठ तसेच खासगी महाविद्यालयात मराठी विभाग सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू व कुलसचिवांच्या बैठकीत पाटील यांनी ही माहिती दिली. शिक्षणासाठी परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना मराठीचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात मराठी विभाग कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठीला ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा बनविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. राज्यातील सुमारे 260 बोलीभाषांपैकी पहिल्या टप्प्यात 100 बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 

दरम्यान, साहित्य संमेलनाशी युवा पिढीला जोडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे नियोजन असल्याची माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली.

मराठी टिकवायची असेल तर ती घरापुरती नव्हे, तर विद्यापीठ, ज्ञान-विज्ञान आणि रोजगाराच्या क्षेत्रातही सक्षम करावी लागेल; प्रस्तावित निर्णयाची खरी कसोटी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत असेल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32
Next Post

पेपरफुटीचे सत्र सुरूच! NEET, TET नंतर आता नर्सिंग परीक्षेचा पेपरही लीक; 5 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp