Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! चंद्रकांत पाटलांच्या ‘मिशन कसबा’मुळे रवींद्र धंगेकरांसमोर मोठे संकट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 16 August 2026, 15:33

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा मतदारसंघात भाजपने ‘मिशन कसबा’ सुरू केल्याचे चित्र आहे. कसबा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी वैष्णवी किराड या आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

वैष्णवी किराड यांच्यासोबत शिवसेनेचे इतर पदाधिकारी तसेच मनसेचे काही कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी किराड यांनी यापूर्वी शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणूक लढवली आहे. किराड समाजातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख असून कसबा परिसरात त्यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यानंतर समीर पाटील यांनी पुराव्यांशिवाय आरोप करू नयेत, यासाठी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता.

 

या पार्श्वभूमीवर भाजपकडून कसबा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात येत असून, वैष्णवी किराड यांचा भाजप प्रवेश हा धंगेकर आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसब्यातील राजकीय समीकरणे आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31

पुण्यात एका तरुणीचे २ बॉयफ्रेंड! भरचौकात गर्लफ्रेंडवरून दोघांत तुफान राडा; रस्त्यात गाठलं अन् धारदार शस्त्राने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात….

Monday, 17 August 2026, 14:24

डोकेदुखी, नाकाचा त्रास अन् मानेचा कडकपणा… नस्यबद्दल आयुर्वेद काय सांगतो? जाणून घ्या फायदे

Monday, 17 August 2026, 14:23

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

Monday, 17 August 2026, 13:29

पहिल्या श्रावणी सोमवारी सोमेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

Monday, 17 August 2026, 13:05
Next Post

दौंडमध्ये थरारक अपघात! भरधाव महिंद्रा थार आयशर ट्रकला मागून धडकली; थारचा चक्काचूर, चार तरुण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.