Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 14:48

पुणे : महाराष्ट्र पोलीस दलात राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि राज्य पोलीस सेवेतील १९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन पदस्थापना आणि मुदतवाढीचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. २ नोव्हेंबर रोजी पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.

या फेरबदलांत ठाणे, पुणे, सातारा, नांदेड, नागपूर, रत्नागिरी, लातूर, बीड, नाशिक, भंडारा आणि मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

– अनमोल मित्तल – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांची अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड येथे नियुक्ती.
– आकांक्षा यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर येथे बदली.
– संदीप जाधव – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा येथे नियुक्ती.
– मीना मखवाना – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांची पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर येथे नियुक्ती.
– वैशाली ईश्वर कडुकर – अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती.
– चेतना तिडके – अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांची पोलीस अधीक्षक (अभियान), अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर येथे नियुक्ती.
– जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे यांना प्रतीक्षाधीन ठेवण्यात आले आहे.
– सूरज गुरव – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर यांची अपर पोलीस अधीक्षक, नांदेड येथे नियुक्ती.
– नरसिंग यादव – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची अपर पोलीस अधीक्षक, सातारा तसेच पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे येथे नियुक्ती.
– धनंजय अनंत जाधव – सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांची पोलीस उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा येथे नियुक्ती.
– विकास संपत नाईक – पोलीस उपअधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर यांची अपर पोलीस आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे नियुक्ती.
– संकेत सतीश गोसावी – पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी येथे नियुक्ती.
– कुमार भिकाजी चौधरी – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर यांची पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे नियुक्ती.
– सुधीर पुंडलिक नांदणवार – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर, भंडारा येथे नियुक्ती.
– संतोष वैरागडे – सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प, नाशिक येथे नियुक्ती.
– श्रीकांत चंद्रकांत कांकाळ – पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड यांची पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती.

या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्यातील विविध पोलीस विभागांच्या कामकाजात बदल होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनांच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

शिंदवणे घाटात चालत्या ट्रकला ओम्नीची पाठीमागून जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp