Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला, ही 100% सेटलमेंट आहे” वसंत मोरे आक्रमक, आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 17:05
"Mahavikas Aghadi was betrayed, this is a 100% settlement" Vasant More aggressive, alliance on the verge of breaking up?

पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत (Pune Politics) घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवार माघारी घेतल्याच्या निर्णयावर त्यांनी उघडपणे संताप व्यक्त करत हा महाविकास आघाडीवरील विश्वासघात असल्याचा आरोप केला. (Sharad Pawar)

वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा विश्वासघात पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा झाल्याचा दावा केला. पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये सर्व काही आधीच ठरलेले होते, असा आरोप करत त्यांनी ही निव्वळ राजकीय सेटलमेंट आणि भाऊबंदकी असल्याचे म्हटले. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत समन्वय असल्याचा आरोप करत मोरे म्हणाले की, त्याचा फटका महाविकास आघाडीला बसत आहे. आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता घेतले जाणारे निर्णय स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीत राहण्याबाबत फेरविचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे भूमिका मांडल्याचे सांगत मोरे म्हणाले की, पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी सूचना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना केली आहे. सतत अशा प्रकारे आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र राजकीय गणिते जपली, तर त्याचा परिणाम भविष्यातील निवडणुकांवर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडी टिकणार की नाही, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगतानाच अशा घडामोडींमुळे आघाडीची एकजूट कमकुवत होत असल्याची खंतही वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38

ऑपरेशन टायगर 3! ठाकरे गटाचे 14 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप…

Thursday, 25 June 2026, 20:18

केतनला संपवण्याचा प्लॅन चेतनचाच! ‘हत्येचा पहिला प्रयत्न फसला तेव्हा चेतन रात्रभर रडला” सियाचा धक्कादायक जबाब…

Thursday, 25 June 2026, 19:38

कदमवाकवस्ती येथे विहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 19:18

खासदारांच्या फुटीच्या चर्चांना शरद पवारांचा ‘फुलस्टॉप’; बारामतीत राजकीय वातावरणावर स्पष्ट प्रतिक्रिया

Thursday, 25 June 2026, 18:56

मुख्याध्यापकाकडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Thursday, 25 June 2026, 18:52
Next Post

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय; मिळणार 10 लाखांची मदत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.