Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत भूकंप! अजितदादांचं निधन, विलीनीकरणाच्या चर्चा अन् जयंत पाटील डाव साधणार? भाजपच्या गोटात जाण्याच्या चर्चा, नेत्याच्या दाव्याने खळबळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 February 2026, 16:59
Maharashtra Politics: Earthquake in NCP! Ajitdada's death, talks of merger and will Jayant Patil make a move? Talks of joining BJP, leader's claim creates excitement...

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील ज्येष्ठ नेते आणि (Maharashtra Politics0 राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील भाजपमध्ये जाणार (Jayant Patil) असल्याचा दावा सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केल्यानंतर सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य (Ajit Pawar) विलिनीकरणावर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे जयंत पाटील थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

 

सदाभाऊ खोत यांनी सांगलीत बोलताना “आता काटा उलटा फिरायला लागलाय, जयंत पाटील फार दिवस तिकडे बसणार नाहीत. थोड्याच दिवसांत ते भाजपमध्ये येतील,” असा दावा केला होता. यावर जयंत पाटील यांनी त्वरित आणि तीव्र प्रतिक्रिया देत हा दावा साफ फेटाळून लावला.

जयंत पाटील म्हणाले, “दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे आणि आता मला भाजपमध्ये जाणार म्हणतोय. हा विनोद नाही तर काय?” अशा शब्दांत त्यांनी सदाभाऊ खोत यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी अप्रत्यक्षपणे खोत यांच्या राजकीय प्रवासावरही टीका करत, सत्तेशिवाय काही लोकांना राजकारण करता येत नाही, असा टोला लगावला.

ही वाक्ययुद्धाची ठिणगी सांगलीतील वाळवा येथे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना–महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेतून उडाली. त्या सभेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

दरम्यान, जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यामुळे हा दावा राजकीय अफवा आणि दबावाच्या राजकारणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. सांगलीच्या राजकारणात आधीच असलेली धुसफूस आता उघडपणे समोर येताना दिसत असून, आगामी काळात ही जुंपली आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00
Next Post
Pune Crime: Shocking revelation from the police in the case of the brutal murder of a cousin due to an immoral relationship in Pune...

Crime News: सावधान! तुमची दुचाकी चोरीला गेली होती? नवी मुंबई गुन्हे शाखेने पकडलं मोठं रॅकेट, 17 गाड्या जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.