Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahapalika Election: महायुतीचा ‘बिनविरोध’ धमाका! 68 नगरसेवक मतदानापूर्वीच विजयी; 8 शहरांत भाजप-शिवसेनेचा बोलबाला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 20:52
Mahapalika Election: Mahayuti's 'unopposed' blast! 68 corporators win even before voting; BJP-Shiv Sena dominate in 8 cities

पुणे: सध्या सुरू असलेल्या महापालिका (Mahapalika Election) निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने जोरदार मुसंडी मारत बिनविरोध नगरसेवकांच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप आणि महायुतीचे एकूण 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, महापालिकांच्या पातळीवर (BJP) भाजपाने नवा विक्रम केल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने पक्षाची ताकद अधोरेखित झाली आहे. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकांच्या सद्य टप्प्यात भाजपाचे 8 महापालिकांमध्ये एकूण 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रामुख्याने समावेश असून, येथे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या महापालिकांमध्येही भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. अनेक प्रभागांमध्ये विरोधकांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

 

राज्यातील या राजकीय यशामागे देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता आणि रविंद्र चव्हाण यांची संघटनात्मक रणनीती कारणीभूत ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकांमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरू लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दरम्यान, भाजपानंतर शिवसेनाचे 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. बिनविरोध निवडींच्या या आकडेवारीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजप आणि महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post
Pune Mahapalika Election: Chief Election Inspector Rahul Mahiwal reviews preparations; Strict instructions for fair, transparent elections..

Pune Mahapalika Election: मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल यांचा तयारीचा आढावा; निष्पक्ष, पारदर्शक निवडणुकीसाठी कडक सूचना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.