Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू मला सोडून दे, नाहीतर मी’ पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराचं भयंकर कृत्य; प्रेयसीचा गळा दाबला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 June 2026, 18:17

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर तिच्या सहजीवन साथीदाराने गळा दाबून हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीला परभणी येथून अटक केली आहे.

रिहाना खातून असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील असून काही महिन्यांपासून पुणे परिसरात राहत होती. या प्रकरणी रवी समीर वैराळ या 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तरुणीच्या नातेवाईकाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी वैराळ हा प्लंबिंगचे काम करत होता. रवी आणि रिहाना हे गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वाघोलीतील एका इमारतीत नवीन भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. 1 जून रोजी घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता घरामध्ये रिहानाचा मृतदेह आढळून आला.

तपासादरम्यान पोलिसांना रवी आणि रिहाना एकत्र राहत असल्याची माहिती मिळाली. दोघांचेही मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर आरोपी रवी परभणी येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात आरोपीने रिहानाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घराला कुलूप लावून तो तेथून फरार झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

भोर शहरातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी; भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.