Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: बैलपोळ्याच्या तयारीत इंदापूरची बाजारपेठ रंगबिरंगी साहित्यांनी सजली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 September 2025, 15:08
Indapur News: Indapur market decorated with colorful materials in preparation for the bull festival

Photo- Pune Prime News

आदित्य बोराटे

 

इंदापूर: उद्या रविवारी (दि. 21 सप्टेंबर) जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या भाद्रपदी बैलपोळा सणानिमित्त इंदापूर (Indapur News) येथे बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ रंगबिरंगी साहित्यांनी सजली आहे.

दरवर्षी, पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या बैलपोळा सणासाठी बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदी करीत आहेत. बाजारात बैलांच्या शिंगांना बेगड्या, अंग झाकण्यासाठी रंगबिरंगी झालर, झुल, कंड, गोंड, मोहरकी, घुंगरांची चाळ, रंगबिरंगी दावे, घुंगराची माळ, चमकी डाळ, दृष्ट माळ, गळ्यातील घंटी माळ, नंदी काळी मोरकी, नंदी रंगीत मोरकी, नंदी पट्टा, लाल पट्टा कंडा, काळा कंडा, शंख, पितळी साखळी आदी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून, वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. यंदा चांगले पर्जन्यमान असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, बैलांसाठी वेसण, घुंगर माळा, पैंजण, म्होरकी, घाटी, झुल, गोंडे यांसारख्या वस्तू खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करीत आहेत. तसेच, घरगुती पूजनासाठी मातीच्या बैलांसह प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध आकार व रंगसंगती असलेले बैल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

महागाई असूनही दरवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, पावसाने चांगली बॅटिंग केल्यामुळे शेतातील पिके जोमात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे, असे व्यापारी सुहास लोखंडे यांनी सांगितले. रविवारी इंदापुरात आठवडे बाजारात बैलपोळासाठीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि गर्दी अपेक्षित आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी बाजारात येतात आणि व्यापाऱ्यांची संख्याही जास्त असते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील हातभट्टी धंद्यांवर पोलिसांचे छापे; चार महिलांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.