Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील हातभट्टी धंद्यांवर पोलिसांचे छापे; चार महिलांना अटक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 20 September 2025, 15:11

लोणी काळभोर : कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी एकाच दिवशी छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी 4 महिलांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 13 हजार रुपये किंमतीची 126 लिटर दारू जप्त केली आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता.18) एकाच दिवशी केली आहे.

 

अलका भगवान खलसे (वय 55, रा. खलसेवस्ती कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), कौशल्या कैलास राखपसरे (वय 60,) द्रौपदाराजेंद्र उपाध्याय (वय 35) निशा कृष्णा उपाध्याय (वय 32, तिघेही रा. गारुडी गल्ली, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील चारही महिला बेकायदा हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. पथकाने एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, योगेश पैठणे, पोलीस हवालदार सर्जेराव दडस, तेजस जगदाळे राहुल कर्डिले, सचिन भिमराव सोनवणे, निकीता पोळ तसेच गुन्हे शाखा युनिट-६चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, बाळासाहेब सकाटे, सुहास तांबेकर, पोलिस अंमलदार शेखर काटे व त्यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Ajit Pawar: Ajit's 'Janata Darbar' in Pimpri-Chinchwad; BJP hit by indirect campaign?

Ajit Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचा 'जनता दरबार'; अप्रत्यक्ष प्रचाराचा भाजपला धसका?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.