Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात महिलांना बिल्डिंगमध्ये डांबून ठेवून ‘तसले’ कामं करायला लावायचे! पोलिसांना टीप मिळताच बनावट ग्राहक पाठवला अन् समोरचं दृश्य बघताच….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 August 2026, 14:55

पुणे : बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. या कारवाईत दोन बांगलादेशी पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, अड्डा चालवणाऱ्या एका बांगलादेशी महिलेसह तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये बांगलादेशी महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून अड्ड्यावर पाठवण्यात आले.

व्यवहार निश्चित झाल्यानंतर आणि तेथे बांगलादेशी महिला असल्याची खात्री होताच बनावट ग्राहकाने बाहेर थांबलेल्या पोलीस पथकाला इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकून परिसराची झडती घेतली.

या कारवाईत दोन बांगलादेशी पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. तसेच देहविक्रीचा अड्डा चालवणाऱ्या ३९ वर्षीय बांगलादेशी महिलेसह तिचा साथीदार रणजित गदाधर पात्रा (वय ४२) याला अटक करण्यात आली.

 

प्राथमिक तपासात या महिलांना बांगलादेशातून भारतात आणून पुण्यात देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

चाकण MIDC ला मोठा धक्का! 20 उद्योग स्थलांतराच्या तयारीत; खड्डे-कोंडीने उद्योजक त्रस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp