Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“दुबई आणि जपानला जायचंय, तातडीने पैसे पाठवा…” भाच्याचा आवाज ऐकून विश्वास ठेवला अन् बँक खातं झालं रिकामं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 November 2026, 16:16

पुणे : भाच्याच्या आवाजात फोन करून दुबई आणि जपानला जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी एका ५८ वर्षीय नागरिकाची तब्बल ७ लाख ९९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. भाचा असल्याचा विश्वास संपादन करून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी नागरिकांशी त्यांच्या भाच्याच्या आवाजात संपर्क साधला. दुबई आणि जपानला जाण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी आर्थिक मदत मागितली.

फोनवरील आवाज ओळखीचा वाटल्याने फिर्यादींचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये त्यांनी वेळोवेळी पैसे पाठवले.

आरोपींनी अशा प्रकारे फिर्यादींकडून एकूण ७ लाख ९९ हजार ९९९ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Friday, 13 November 2026, 23:08

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Friday, 13 November 2026, 22:56

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांना नियमांचे बंधन! वस्त्रसंहितेसाठी एसओपी तयार होणार

Friday, 13 November 2026, 22:17

एसटी महामंडळात मेगा भरती! तब्बल 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती

Friday, 13 November 2026, 21:32

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12
Next Post

दिवाळी संपली पण पगारवाढीचं काय? आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट; आयोगाच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp