Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवाशांसाठी महा-खूशखबर! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट; ताशी १६० किमी वेगाने धावणार गाड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 17:03

पुणे : पुणे-सोलापूर-वाडी रेल्वेमार्गाची क्षमता वाढविण्यासाठी मांजरी स्थानकापासून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 412 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे भविष्यात या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यात सुमारे 92 एकर, तर सोलापूर जिल्ह्यात सुमारे 530 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

प्रस्तावित नव्या मार्गिकांवरून सुमारे 32 प्रवासी रेल्वे आणि 40 हून अधिक मालगाड्या धावू शकतील. सध्या पुणे-सोलापूर-वाडी मार्गावर दररोज सरासरी 100 हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. तसेच सोलापूर ते वाडी दरम्यान सुमारे 60 मालगाड्यांची वाहतूक होते.

होटगी आणि कुडगी येथील एनटीपीसीच्या मोठ्या प्रकल्पांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे मालगाड्यांची संख्या वाढत असून काही वेळा त्याचा परिणाम प्रवासी रेल्वे वाहतुकीवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मार्गिकांचा प्रस्ताव पुढे आला आहे.

 

रेल्वे बोर्डाने नॅशनल रेल्वे प्लॅन (NRP) अंतर्गत पुणे-वाडी मार्गाचा अतिरिक्त मार्गिका उभारणीच्या योजनेत समावेश केला आहे. 2030 पर्यंत देशातील महत्त्वाच्या रेल्वेमार्गांवर अतिरिक्त मार्गिका विकसित करण्याचे नियोजन आहे.

मांजरीपासून अपलाइनच्या बाजूने नवीन मार्गिका

मांजरी स्थानकापासून तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. या दोन्ही मार्गिका पुण्याच्या दिशेने येणाऱ्या विद्यमान अपलाइनच्या बाजूने असतील. पुणे-दौंड-कुर्डुवाडीपर्यंत ही रचना कायम राहणार आहे.

मात्र सोलापूरजवळ या नव्या मार्गिका शहराच्या बाहेरील भागातून नेण्यात येणार असून त्या सोलापूर रेल्वे स्थानकाला बायपास करतील. पुढे तिलाटी स्थानकाजवळ या दोन्ही मार्गिका विद्यमान रेल्वे नेटवर्कला जोडल्या जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी प्रति किलोमीटर सुमारे 39.40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

Tuesday, 22 September 2026, 17:57

पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! २६ ऐवजी आता २७ सप्टेंबरला होणार आंदोलन

Tuesday, 22 September 2026, 17:56

रस्त्यासाठी भावकीत टोकाचा संघर्ष!एकाचा खून, 13 शिकलेली तरुणं तुरुंगात; साहेब होण्याची स्वप्नं गजाआड…

Tuesday, 22 September 2026, 17:40

‘मालक मी त्याचा खून करून बॉडीला….’ भाजी बनवण्यावरून मजुरांमध्ये तुफान राडा; लोखंडी पहारीने हत्या अन् नंतर दृश्यम स्टाईल थरार….

Tuesday, 22 September 2026, 17:27

सहकाऱ्यांच्या चौकशीवरून जरांगे पाटील संतापले! आरक्षणासाठी पुन्हा दंड थोपटले,म्हणाले, ”आरक्षण सोडायला आम्ही…’

Tuesday, 22 September 2026, 17:24
Next Post

दौंड येथे दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेला मारहाण ; मुलाच्या खिशातून 2 हजार हिसकावले, भाजीमंडईतील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp