Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

DA Hike : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मार्चपासून कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता; लाखों कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आता जादा रक्कम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 February 2026, 21:12
DA Hike: Big decision of the state government! Employees will get increased allowance from March; Now additional amount will be in the accounts of lakhs of employees

पुणे: राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र (DA Hike ) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ (Salary Hike) करण्यात आली असून तो 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू राहणार आहे. (Latest Marathi News)

या निर्णयानुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये रोखीने अदा केली जाणार आहे. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

 

महागाई भत्ता देण्यासंदर्भातील विद्यमान नियम आणि कार्यपद्धती पुढेही कायम राहणार आहेत. या वाढीमुळे होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकले जातात, त्याच मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. अनुदानप्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही संबंधित उपलेखाशीर्षाखाली हा खर्च नोंदवण्यात येईल.

महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्रमांक मभवा-1325/प्र.क्र.19/सेवा-9 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून तो [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार वित्त विभागाकडून डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. मार्च 2026 पासून प्रत्यक्ष रोखीचा लाभ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार? मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.