Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार? मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 February 2026, 22:01

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Plane Crash) विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या बातम्यांनी संभ्रम निर्माण केला होता. मात्र आता संबंधित ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातानंतर सापडलेला फ्लाइट डेटा रेकॉर्डर बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. (Ajit Pawar Death)

28 जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही मीटर अंतरावर हा अपघात झाला. कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड ही प्राथमिक कारणे सांगितली जात असली, तरी तपास विविध स्तरांवर सुरू आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA ने संबंधित कंपनीवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या काही विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

दरम्यान, AIBचे अधिकारी के. रामचंद्र यांनी 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केल्याची माहिती मिळत आहे. बॉक्सवर अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंदही करण्यात आल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी वाढत आहे. मुंबई उच्च न्यायालय येथे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करून स्वतंत्र तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

राजकीय पातळीवरही हालचाली सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याची माहिती आहे. ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद तपासाच्या दिशेने महत्त्वाची ठरू शकते. आता अधिकृत अहवालातूनच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54
Next Post
Shirur News: Sports teacher taken from home and brutally beaten; Tension in Savindane village, students protest.....

Shirur News : घरातून उचलून नेऊन क्रीडा शिक्षकाला बेदम मारहाण; सविंदणे गावात तणाव, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp