Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुलटेकडीतील अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; आठ जणांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 30 June 2026, 16:44

पुणे : शहरातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने गुलटेकडी परिसरातील अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून, दोन मुख्य सूत्रधारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रकमेसह एकूण 6 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सलीम सय्यदसाब शेख वय -55, रा. लोहियानगर पुणे) साहिल अशोक शिंदे (वय-28, रा. जनता वसाहत पुणे) फरिद मस्जिद शेख वय -33, रा. कॅनलजवळ गुलटेकडी, पुणे) राहुल विजय जगधने वय 31, रा गुलटेकडी, पुणे) विक्रम रामभाऊ काते वय 43, रा गुलटेकडी पुणे), कृष्णा शिवाजी काळसुरे वय -36,रा. डायसप्लॉट गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 29) गुन्हे शाखा युनिट-2 मधील महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, महिला पोलीस अंमलदार विद्या शिंदे, ऋषिकेश व्यवहारे, सद्दाम तांबोळी हे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली कि, औद्योगिक वसाहत, पितळे चौक, गुलटेकडी येथे अवैध मटका-जुगार सुरू आहे. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी अचानक छापा टाकला.

 

दरम्यान, या चौकशीदरम्यान आरोपींनी हा अवैध जुगार शाबीर शेख उर्फ शाहू (रा. कोंढवा) व बसवराज कन्ने (रा. गुलटेकडी) यांच्या सांगण्यावरून चालविला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार संबंधितांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे गोहर हसन, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 शैलेश संखे या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उप पोलीस निरीक्षक तेजश्री पवार आणि त्यांचे पथकाने केलेली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

Monday, 3 August 2026, 18:42

महिला PMPMLमध्ये चढली, प्रवाशांची कोंबाकोंब अन् गर्दीचा फायदा घेत घडलं भयंकर; सरळ पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Monday, 3 August 2026, 18:06

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Monday, 3 August 2026, 17:30
Next Post

हनिमूनसाठी शिमल्याला गेलं नवविवाहित दांपत्य! बायकोच्या मोबाईलवर 'तो' मेसेज वाचला अन् नवऱ्याने तिच्या गालाचा लचकाच तोडला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.