Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हनिमूनसाठी शिमल्याला गेलं नवविवाहित दांपत्य! बायकोच्या मोबाईलवर ‘तो’ मेसेज वाचला अन् नवऱ्याने तिच्या गालाचा लचकाच तोडला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 June 2026, 16:54

मुंबई: मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. हनीमूनदरम्यान पत्नीच्या मोबाईलवर सहकाऱ्यांनी पाठवलेले लग्नाच्या शुभेच्छांचे मेसेज पाहिल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आणि रागाच्या भरात तिच्या गालाला चावा घेतल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असून तिचा विवाह 23 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर मार्च 2025 मध्ये हे दाम्पत्य हनीमूनसाठी शिमल्याला गेले होते.

तक्रारीनुसार, शिमल्यात असताना पतीने पत्नीचा मोबाईल तपासला. त्यामध्ये कार्यालयातील सहकाऱ्यांनी पाठवलेले लग्नाच्या शुभेच्छांचे मेसेज पाहिल्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. यानंतर त्याने शिवीगाळ करत तिच्याशी वाद घातला आणि संतापाच्या भरात तिच्या उजव्या गालावर दाताने चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

महिलेच्या तक्रारीनुसार, शिमल्याहून परतल्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. सासू, दीर आणि जाऊ यांनीही चारित्र्यावर संशय घेत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. मे 2025 मध्ये पुन्हा मारहाण झाल्यानंतर ती माहेरी निघून गेली.

यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी तिचे आई-वडील आणि नातेवाईक सासरी गेले असता त्यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर काळाचौकी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी 27 जून 2026 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून पती फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

उसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली तब्बल साडेबारा लाखांची फसवणूक; शिरूर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.