Tuesday, June 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली तब्बल साडेबारा लाखांची फसवणूक; शिरूर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 30 June 2026, 17:02

मांडवगण फराटा: शेतीसाठी उसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्याकडून तब्बल १२ लाख ६७ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुधीर शिवाजी जाधव (वय ५०, रा.मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा.वंजारवाडी, ता.बदनापूर, जि.जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार,सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी आरोपींनी शेतासाठी उसतोड मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. तसेच पराग अ‍ॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि.या साखर कारखान्याशी लेखी करार करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शेषराव जाधव यांनी १० लाख ६७ हजार रुपये, तर कार्तिक जाधव आणि सुंदर जाधव यांनी प्रत्येकी १ लाख रुपये अशी एकूण १२ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारली.

 

मात्र, प्रत्यक्षात उसतोड मजूर उपलब्ध करून न देता आरोपींनी संगनमताने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जुलै २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २९ जून २०२६ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली तब्बल साडेबारा लाखांची फसवणूक; शिरूर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा…..

Tuesday, 30 June 2026, 17:02

हनिमूनसाठी शिमल्याला गेलं नवविवाहित दांपत्य! बायकोच्या मोबाईलवर ‘तो’ मेसेज वाचला अन् नवऱ्याने तिच्या गालाचा लचकाच तोडला…

Tuesday, 30 June 2026, 16:54

गुलटेकडीतील अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; आठ जणांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त..

Tuesday, 30 June 2026, 16:44

सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश; इंदापूरच्या वीजप्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महावितरण ॲक्शन मोडमध्ये

Tuesday, 30 June 2026, 16:36

पावसाळ्यात चेहऱ्याचा ग्लो टिकवायचा? तज्ज्ञांनी सांगितल्या 5 प्रभावी स्किन केअर टिप्स

Tuesday, 30 June 2026, 16:31

बिष्णोई टोळी करतेय पुण्यातील व्यापाऱ्यांना ‘टार्गेट’? 2 कोटींच्या खंडणीसाठी थेट ‘इंटरनेट कॉल’; जीवे मारण्याची धमकी

Tuesday, 30 June 2026, 16:16
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.