Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank Holiday: बँक खात्यात पैसे असूनही अडकणार? ‘या’ 4 दिवस बँकांचे व्यवहार ठप्प; खिशात ‘कॅश’ नसेल तर होईल मोठी पंचाईत!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 24 January 2026, 19:15
Bank Holiday: Will you be stuck even though you have money in your bank account? Bank transactions will be suspended for 'these' 4 days; If you don't have 'cash' in your pocket, there will be a big problem!

पुणे: महिन्याचा शेवटचा आठवडा, खर्चाचा (Bank Holiday) ताण वाढलेला, लग्नसराईमुळे घराघरांत पैशांची गरज जास्त असलेला काळ आणि त्यातच जर सलग चार दिवस (Bank News) बँकेची दारे बंद राहिली तर सामान्य ग्राहकांची अडचण वाढणार, हे नक्की. येत्या काही दिवसांत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, बँक व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. (Latest Marathi News)

यामागची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. बँक कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. देशभरातील 9 प्रमुख बँक संघटनांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ही मागणी पुन्हा जोरात लावून धरली आहे. कामाचा ताण वाढत असताना कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, असा कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे. रिझर्व्ह बँक, एलआयसी आणि शेअर बाजार पाच दिवस चालतात, मग बँक कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस सुट्टी का नाही, असा थेट सवालही उपस्थित केला जात आहे. यासाठी कर्मचारी सोमवार ते शुक्रवार दररोज सुमारे 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अंतिम निर्णय आरबीआय आणि केंद्र सरकारच्या पातळीवर अडकल्याने अस्वस्थता वाढली आहे.

 

या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग सुट्ट्यांचा योग जुळून आला आहे. 24 जानेवारी हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील, 25 जानेवारी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची अधिकृत सुट्टी आहे आणि जर मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 27 जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चार दिवस बँक व्यवहार ठप्प राहू शकतात.

याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसू शकतो. चेक क्लिअरन्स लांबू शकतो, कर्जविषयक किंवा केवायसीसारखी कामे रखडू शकतात. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये रोकड कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश डिजिटल सेवा सुरू राहिल्या तरी सर्व्हरवर ताण आल्यास ऑनलाईन व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अत्यावश्यक बँक कामे आधीच उरकणे आणि हातात थोडी रोख रक्कम ठेवणे, हेच पुढील काही दिवसांसाठी शहाणपणाचं ठरणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Crime News: मैत्रीत विश्वासघात! मैत्रिणीचे 'तसले' फोटो स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले अन् जाब विचारताच मारहाण करत धमक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.