Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री महिलेसोबत घडलं भयंकर! खराडी बायपासवर कार पार्क केली; अचानक खिडकीच्या काचेवर हल्ला झाला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 16:40

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात कारची काच फोडून ४२ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने ९ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास आपली कार खराडी बाह्यवळण मार्गावर उभी केली होती. वैयक्तिक कामानिमित्त त्या काही वेळासाठी कारपासून दूर गेल्या होत्या.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडली. त्यानंतर कारमध्ये ठेवलेल्या पिशवीतील ४२ हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झाले.

महिला परत कारजवळ आल्यावर कारची काच फुटलेली आणि रोकड असलेली पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या वेळी वाहनांच्या काचा फोडून चोरीच्या घटना वाढत असल्याने वाहनचालकांनी कारमध्ये रोकड किंवा मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

'सकाळी लवकर उठ' म्हटली म्हणून सुनेने 71 वर्षीय सासूला लाकडी दांड्याने बदडलं; सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.