Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू तर एकजण जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 10:22

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पोर्शे अपघातावर अनेक चर्चा सुरु असतानाच आता पुण्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. नगर रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली.

मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात घडला आहे. या प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.

आदील शेख आणि पाहद शेख दोघेही राहणार लातूर अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच हे रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यातील आदिलचा जागीच मृत्यू झाला. तर पाहदचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. असे अपघातानंतर या दोघांना मदत करणाऱ्या खांदवे नगर येथील मोशिन पठाण याने सांगितले.

 

यावेळी अपघाताबद्द्ल बोलताना मोशीनने सांगितले की, नगर रस्त्यावरील जकातनाका येथे एका ट्रकने दोन विदयार्थ्यांना उडवले. यावेळी चालकाने मद्यप्राशन केले होते. अपघातानंतर चालकाने दुचाकी 800 मीटर फरफटत नेली.

आदिल आणि पाहद यांचा मित्र अफान शेख याला गावी जायचे होते. त्यामुळे ते दोघे त्याला पुणे स्टेशनला सोडवायला निघाले होते. यात अफान शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमान नगर पोलीसांकडे तक्रार केली आहे. असे मोशीनने सांगितले.

यावेळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा त्याचा ट्रक (MH 12 VF 6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने जात होता. जकात नाका येथे सिग्नल वर थांबलेल्या मोटारसायकलला त्याने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकल वरील असणारे तीन जण फरफटत गेली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

Pimpri-Chinchwad News : प्रेयसी बरोबर बोलतोय म्हणून प्रियकराने त्या मुलाच्या अंगावर थेट चारचाकी घातली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.