Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad News : प्रेयसी बरोबर बोलतोय म्हणून प्रियकराने त्या मुलाच्या अंगावर थेट चारचाकी घातली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 10:54

पिंपरी चिंचवड : शहरात यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एका तरुणाने त्याची प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचे पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी वाहन घातला आहे. ही घटना सोमवारी मध्य रात्री एकच्या सुमारास घडली आहे.

या घटनेमध्ये दुचाकीस्वार निलेश शिंदे मुलगा जखमी झाला आहे. त्या मुलावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव असून या अपघातात निलेश शिंदे हा तरुण जखमी झाला आहे. त्याची प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून सुशील काळे चा राग अनावर झाल्याने सुशील काळे याने स्वत:ची चार चाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली आहे.

यावेळी पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पती होता, तरीही दोन प्रियकर; Ex पुन्हा आला आयुष्यात अन् पती आणि 1 प्रियकराने मिळून केली तिसऱ्याची हत्या

Wednesday, 29 July 2026, 14:19

पुणेकरांच्या अभिमानाची ‘MH-12’ मालिका संपण्याच्या उंबरठ्यावर! नवीन गाड्यांच्या नोंदणीवर संकट ओढवण्याची दाट शक्यता

Wednesday, 29 July 2026, 14:00

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12
Next Post

लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.