पुणे: पुण्यातील तळेगाव जवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सचिन महेंद्र देढिया ( वय 41 ) असं अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन देढिया हा बोरीवली येथील रहिवाशी आहे. तो एक सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट आहे. तळेगावनजीक झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.