Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; भरधाव ट्रकची कारला धडक; पुण्यातील महिला ठार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 14:11

राहुलकुमार अवचट 

यवत  Pune Accident : पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Accident) कासुर्डी- खामगाव हद्दीतील सार्थक वॉशिंग सेंटर समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पुण्याहून सोलापूर दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक (Pune Accident)  दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानतर चालक पसार झाला आहे. (Pune Accident)

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

 

उषा मच्छिंद्र शिंदे (वय ५४ रा.गोकुळनगर कात्रज पुणे ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुर्यकांत माणिकराव डावरे (रा.बिबवेवाडी) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये मध्ये याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यावरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे कासुर्डी खामगांव गावच्या हद्दीतील सार्थक वॉशींग सेंटर समोर दि . २४ समोवर रोडी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे बाजू कडून सोलापूर कडे जाणाऱ्या एम.एच.४२ ए.क्यु ४८९९ ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात महामार्गी शेजारी उभ्या असलेल्या एम.एच.१२ जे.यु. ७५६० या कारला धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापती होऊन शिंदे यांचा मृत्यु झाला. दरम्यान या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थावरून पळून गेला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Accident | कात्रज येथील दत्तनगर-जांभुळवाडी रस्त्यावर रेडिमिक्स ट्रकखाली येऊन आंबेगाव (बु) येथील दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू ; चालक पोलिसांच्या ताब्यात..

Loni Kalbhor Accident : लोणी काळभोर चौकात चारचाकीने दुचाकीला दिली जोरदार धडक ; एकाचा मृत्यू, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Wagholi Accident : वाघोलीमध्ये भीषण अपघात : डंपरच्या धडकेत पती-पत्नी दोघे जागीच ठार, अपघातानंतर अवघड वाहतूकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Indapur Crime : हुंड्यावरुन वाद! तरुणाला मानवी विष्ठा, लघवी पिण्यास पाडलं भाग; इंदापूरातून किळसवाणा प्रकार समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.