Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने दौंड येथे निषेध मोर्चा

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 6 October 2025, 18:20

राहुल अवचट

दौंड : महाराष्ट्र सरकारने केलेल्या वीज बिल दरवाढीविरोधात आणि सुरक्षा ठेव (Security Deposit) वाढवण्याच्या निर्णयाविरोधात दौंड शहरात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला. शासनाने नव्याने केलेली ही दरवाढ आणि सुरक्षा ठेव यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. याविरोधात दौंडमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निषेध मोर्चा काढला आणि वीज बिले जाळून आपला संताप व्यक्त केला.

 

महाविकास आघाडीचे घटक पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस तसेच नागरिकांनी एकत्र येत या दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान, दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन दौंड महावितरणच्या उपअभियंता यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शिवसेनेचे अनिल सोनवणे, शहर प्रमुख आनंद पळसे, काँग्रेस अध्यक्ष हरेश ओझा , महेश जगदाळे, अमोल आवारे, अमित पवार, प्रथमेश चव्हाण, प्रकाश सोनवणे , रजाक शेख, मिलिंद संसारे, सुरेश शिरसागर यांसह महाविकास आघाडी व घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स आणि प्रशासनाची उदासीनता ; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा..

Saturday, 30 May 2026, 20:12

Sex Determination Racket : उरुळी कांचनमधील त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल ; केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट भोवलं..

Saturday, 30 May 2026, 19:57

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर व्हिडीओ कॉलवर दृश्य दाखवत असताना नौदल जवान 400 फूट दरीत कोसळला..

Saturday, 30 May 2026, 19:23
Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08
Next Post
Bihar Assembly Election 2025: The trumpet of Bihar elections has sounded; Voting in two phases, results to be declared on November 14

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; दोन टप्प्यात मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल होणार जाहीर 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.