Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! प्रहार जनशक्ती पक्षाच्या भोर तालुका अध्यक्षाला खंडणी व अपहरण केल्याप्रकरणी अटक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 January 2024, 17:00
Prahar janshakti party bhor taluka president arrested for kidnapping and extortion Pune

पुणे : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह एका जणावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे भोर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जयश्री गोरक्ष थिटे (रा. भोंगवली, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र लक्ष्मण पालखे (वय 54 वर्षे, रा. हातवे बु।।, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रहार जनशक्ती भोरचे अध्यक्ष संतोष मोहीते यांनी राजेंद्र पालखे यांच्या मुलाला ‘तु अवैध प्रवासी वाहतूक करतो’. प्रवासी वाहतूकीची गाडी चालवायची असेल, तर तुला मला पैसे दयावे लागतील. त्यानंतर पालखे यांच्या मुलाकडे पैशासाठी तगादा लावून त्याच्याकडून दहा हजार रूपये खंडणी घेतली.

तसेच राजेंद्र पालखे यांच्या गावातील बचत गटाची महिला जयश्री गोरक्ष थिटे यांच्या सांगण्यावरून पालखे हे मोहिते यांच्या किकवी येथील ऑफिसला गेले असता त्या दोघांनी धमकावले. संतोष मोहिते यांनी बचत गटाच्या व्यवहारापोटी तो तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी पैशाची मागणी पालखेंकडे केली. त्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने मुलास कृष्णत राजेंद्र पालखे (वय 30 वर्षे) यास पैशासाठी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे अपहरण केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post
Garbage caught with fire mula mutha river bank in loni kalbhor pune

लोणी काळभोरमध्ये मुळा मुठा नदीच्या पात्रात कचरा टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघड; नदी प्रदूषणासह नामांकीत शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.