Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mla Mahesh Landge News : पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रक्रिया तात्काळ राबवा! : आमदार महेश लांडगे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 10:16

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी आणि डुडूळगाव या ठिकाणी गृहप्रकल्प आहेत. यामधील तयार झालेल्या सदनिकांची सोडत प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. (Pradhan Mantri Awas Yojana draw process immediately! : MLA Mahesh Landge)

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. (Mla Mahesh Landge News) त्यामध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकुर्डी एचडीए आरक्षण क्र. २८३ व पिंपरी एचडीए आरक्षण क्रमांक ७७ येथील प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले आहे. (Mla Mahesh Landge News)  या प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी येथे ३७०, आकुर्डी येथे ५६८ सदनिका तयार आहेत. डुडूळगाव येथील प्रकल्पामध्ये १ हजार १९० सदनिका उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. एकूण २ हजार १२८ सदनिकांची सोडत प्रक्रिया राबबावी, अशी सूचना आहे.

सोडत प्रक्रिया आणि लाभार्थी निश्चित करण्याकामी संगणक प्रणाली विकसित करणे, लाभार्थींचे अर्ज मागवणे, यासह अन्य कामकाजाचे नियोजन करण्याबाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना कराव्यात.(Mla Mahesh Landge News) याबाबत सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

 

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. या करिता देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ‘‘पंतप्रधान आवास योजना’’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. (Mla Mahesh Landge News) कामगार, कष्टकऱ्यांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. याबाबत सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Chief Minister's Aid Fund News : काळजी मिटली ! आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.