Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : आमदार राहुल कुल एक दूरदृष्टी असलेला नेता ; जे त्यावेळी बोलले तेच आता घडतंय…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 July 2023, 20:40

गणेश सुळ
Daund News  केडगाव : महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणातून एकच गोष्ट साध्य होते की, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा मित्र ही नसतो.(Daund News)  त्यामुळे कोण, कधी कसा एखाद्याचा राजकीय गेम करेल याची शाश्वती कुणालाच नाही. (Daund News)  मात्र, ही वस्तुस्थिती 2009 सालीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ओळखली होती आणि त्यातच त्यांना राजकीय पक्षांच्या बेभरवशाचा अनुभव आल्याने त्यांनी आपल्या तालुक्याचा विकास करणाऱ्या आणि आपल्याला कायम साथ देणाऱ्या पक्षाचा शोध सुरू केला होता. ज्यात ते नंतर अनेकांपेक्षा उजवे ठरले आहेत. (Daund News)

 

कुल यांनी पक्षीय धोरणांचा आणि त्यात होणाऱ्या घुसमटीचा अनुभव घेऊन 2014 ची निवडणूक स्वबळावर रासप पक्षाकडून लढवत बाजी मारली. मात्र, त्यावेळीही त्यांना काही वेगळे अनुभव आले. ज्यावरून त्यांची राजकीय परिपक्वता वाढत गेली. यावेळी त्यांना भाजप हा साथ देणारा, कार्यकर्ते, नेत्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा, सक्षम पक्ष असल्याचे त्यांना जाणवले. भाजपमध्ये जाऊ नये, नुकसान होईल असे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनीही कुल यांच्या कानावर ही बाब घातली होती. मात्र, हा राज्यात असा पक्ष राहील, ज्याच्या सरकारमध्ये मित्रच काय पण विरोधी पक्षही सामील होण्यास उत्सुक असतील, असे मत त्यावेळी आमदार कुल यांनी वर्तवले होते.

 

कुल यांनी 2019 ला ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला. त्यांना हा विजय मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी जिल्ह्यात भाजपची परिस्थिती बिकट असतानाही कुल यांचा मात्र दौंडमध्ये विजय झाला. पुणे जिल्ह्यात राहुल कुल हे भाजपकडून निवडून आल्याचे एकमेव उदाहरण असेल. या विजयानंतर मात्र राहुल कुल यांनी आघाडीचे सरकार असतानाही विकास कामे आणि कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांची कामे होऊ लागली आणि जो डाग भाजपवर लागला होता तो या तालुक्यात मात्र पुसला जाऊ लागला.

भाजप-युतीचे सरकार पुन्हा आले अन्…

महाविकास आघाडी सरकारनंतर राजकीय उलथापालथ होऊन भाजप-युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि कुल यांच्या व्हिजनवर यावेळी भाजपने त्यांना मोठी साथ देण्यास सुरुवात केली ती आजपर्यंत सुरू आहे. त्यामुळे जी सर्व समावेशक विकासकामे झाली, कारखाना सुरू झाला, रस्ते झाले ते पाहता आमदार राहुल कुल यांनी त्यावेळी भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो एकदम बरोबर होता. हे आता त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व धर्मातील लोकांनाही कळाले आहे. सध्या भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी नेते आणि पक्षांमध्ये लागलेली चढाओढ पाहता कुल यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा योग्य होता आणि या निर्णयामुळे ते त्यांच्यापेक्षा जेष्ठ असणाऱ्या नेत्यांनाही उजवे ठरले आहेत, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

Health News : गर्भधारणेमध्ये सुरु ठेवा नियमित चालणे ; आईसह बाळाला मिळतील 'हे' फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.