Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : जिल्हा परिषद निवडणुकीआधी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; भाजपला दिला मोठा धक्का… थेट बडा नेता फोडला…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 19 January 2026, 20:30
Ajit Pawar

photo- social media

Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याचे लक्ष थेट जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागले आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ग्रामीण राजकारणावर लक्ष केंद्रित केले असून, त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून झाल्याचे चित्र आहे. (Ajit Pawar)

पुणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का देत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खेड तालुक्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे आंबेठाण जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Ajit Pawar)

गेल्या आठवड्यात शरद बुट्टे पाटील यांनी दोन वेळा अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Politics)

पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद बुट्टे पाटील यांनी आपला राजकीय प्रवास उलगडून सांगितला. “वयाच्या 26व्या वर्षी अजित पवारांनी मला जिल्हा परिषद सभापती पदाची संधी दिली. त्या काळात मी सर्वात तरुण सभापती होतो,” असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “मी 12 वर्षे भाजपमध्ये काम केले. भामा खोऱ्यात विकासकामे केली. भाजपमधील नेत्यांनीही मला सहकार्य केले. आज पक्ष बदलताना कोणावरही टीका न करता विकासासाठी हा निर्णय घेतला आहे.”

 

या घडामोडीमुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळण्याची शक्यता असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07

CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री! ताब्यातील आंदोलकांना सोडण्यासाठी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम; थेट अस्त्र उपसलं!

Saturday, 10 October 2026, 19:49

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50

विश्रांतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नाभिक संघाच्या वतीने मूक मोर्चा

Saturday, 10 October 2026, 18:42

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा….

Saturday, 10 October 2026, 18:29

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Saturday, 10 October 2026, 18:09
Next Post
Navneet Rana

 Navneet rana : “बाबा सिद्दिकींसारखी हत्या करू!” - नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp