Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : ‘भाजप हा खोटं बोलणाऱ्यांचा पक्ष, धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही’ ; सुप्रिया सुळे यांची टीका

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 June 2023, 19:44

संदीप टूले
Political News दौंड  : ‘भाजप हा खोटं बोलणाऱ्यांचा पक्ष आहे ते इतकं खोटं बोलतात की समोरच्याला पार वेडं बनवतात. भाजपचे नेते 2014 साली बारामतीत येऊन म्हणाले होते की आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच धनगर समाजाला आरक्षण देऊ. आजपर्यंत 9 वर्ष झाली. (Political News) सरकारने आरक्षण दिले नाही. कारण त्यांना आरक्षण हे द्यायचेच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (Political News)

दौंड तालुक्यात सध्या सुप्रिया सुळे यांचे गावभेट दौरे सुरु आहेत. त्यांचा गावभेट दौरा सोमवारी (दि.२६) एकेरीवाडी या गावात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘भाजपने महाराष्ट्रातील धनगर समाजाची फसवणूक चालवलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा.

भाजपचे नेते 2014 साली बारामतीत येऊन म्हणाले होते की आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच धनगर समाजाला आरक्षण देऊ. आजपर्यंत 9 वर्ष झाली. सरकारने आरक्षण दिले नाही. भाजपमध्येही दोन गट आहेत, राज्याचा एक गट आणि केंद्राचा एक गट. त्यातील एक गट म्हणतो आरक्षण देऊ, दुसरा म्हणतो देता येत नाही.’

 

यावेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, ‘जनतेने एकदा ठरवले की ठरवले. जनता ही नेत्यांचे पण ऐकत नाही. त्यामुळे ही जनता 2024 ला भाजपला त्यांची जागा नक्की दाखवेल’.

या दौऱ्यावेळी रमेश थोरात, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन दोरगे, खरेदी विक्रीचे संचालक मोहन टुले, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी वाघोले, एकेरीवाडीच्या सरपंच विद्याताई टुले, उपसरपंच संजय टकले, देलवडी वि. का. चेअरमन रामकृष्ण टुले, सतीश टुले, प्रवीण टूले, बापूराव बरकडे, सुदाम टकले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post

Pune News : पुण्यात पुन्हा त्याच ठिकाणी ट्रकचा अपघात ; नगर रस्त्यावर चंदननगरमध्ये १२ दिवसांत दुसरा अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.