Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political | गोपीचंद पडळकरांची काढली थेट लायकी ; राष्ट्रवादीचा नेता संतापला…अजितदादांवर बोलण्याची त्याची लायकी नाही असे म्हणत सडकून केली टीका…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 17:46

Political | पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पवार घराण्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी टीका करताच राज्यभर संतापाची लाट उमटत असते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ते सातत्याने निशाणा साधत असतात. पडळकरांनी शरद पवरांवर टीकी केल्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पलटवार केला जात आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल असे वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही त्यांच्यावर पलटवार करत गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी त्यांची थेट लायकीच काढली आहे.
शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी टीका केल्यानंतर त्यांनी थेट त्यांची लायकी काढली आहे.

 

आमदार निलेश लंके यांना पडळकरांनी केलेल्या टीके बद्दल माध्यमांनी विचारले असता, त्याच्याबद्दल मी बोलणं चुकीचे आहे. त्याच्याविषयी मी बोलणार नाही कारण त्याची तितकी पात्रताही नाही असा लंके यांनी पडळकरांना टोला लगावला.तर अजित पवार यांच्यावरही बोलण्याची त्याची लायकी नाही त्यामूळे लायकी नसणाऱ्या माणसांबद्दल मी बोलणारच नाही अशा शब्दात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला लंके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जात असते. त्यामुळे त्यांनी गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतलं आहे त्यामूळे तो असच भुकत असतो अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Pachgani News : देवस्थान जमिनीवरील अनाधिकृत बांधकामांवरील वीज तोडणी तत्काळ थांबविण्याची भाजपची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.