Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदीत चाळीस हजारांचा गुटखा जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 November 2024, 17:35
three people arrested for cheating family in nashik

पिंपरी : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला विक्रीसाठी ठेवल्याने पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार ९२५ रुपयांचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला आहे. आळंदी येथील गजानन महाराज मंदिरासमोर मंगळवारी (दि. १२) ही कारवाई करण्यात आली. माधव वैजनाथ कुंडगीर (वय ३८, रा. आळंदी, देहूफाटा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई बाबाजी मारुती जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील गजानन महाराज मंदीरासमोर एका दुकानात प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून पाहणी केली असता शासनाने प्रतिबंधित केलेला ४० हजार ९२५ रुपयांचा गुटखा, पानमसाला विक्रीसाठी साठवूण केल्याचे आढळले. पोलिसांनी सर्व माल जप्त करत आरोपीला अटक केली. दिघी पोलिस तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 25 April 2026, 13:50

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 25 April 2026, 13:36

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Saturday, 25 April 2026, 12:36

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

Saturday, 25 April 2026, 12:33
crime

Pune Crime News : आईचा दीर्घ आजार ‘दैवीशक्ती’ आणि ‘अंगारा’ देऊन बरा करण्याचे आमिष ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन भोंदूंना अटक..

Saturday, 25 April 2026, 12:16
Next Post
BSP president mayavati to hold rally in pune on sunday

पुण्यात बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची उद्या जाहीर सभा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.