Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : खळबळजनक! रक्त पिण्याच्या इच्छेपोटी पिंपरीत थरार; मित्रानेच केली दगडाने ठेचून हत्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 17:36

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, आज घडलेली घटना सर्वसामान्यांसह पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी आहे. एका मित्राने रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करत दुसऱ्या मित्राच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. तर दुसऱ्या मित्राने माझं रक्त पिणार का, असे म्हणून त्याची दगडाने ठेचून हत्या केली. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.

भोसरी परिसरातील घटना

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेतील आरोपी राहुल लोहार याला अटक करण्यात आली आहे. (Pimpri News ) इस्ताक खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने राहुल लोहार याच्याकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेतून त्याने राहुलच्या गळ्याचा चावा घेतला. दरम्यान, रक्त पिण्यासाठी गळ्याचा चावा घेतल्याचा राग राहुलच्या मनात होता. याच रागातून राहुलने इस्ताक खान याची हत्या केली.

ही घटना घडली त्यावेळी दोन्ही मित्र मद्यपान करत होते. मद्यधुंद अवस्थेतच एका मित्राने दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. (Pimpri News ) रक्त पिण्यासाठी मृत इस्ताक खान याने राहुलच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला आणि रक्त पिण्याचा प्रयत्न देखील केला. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. राहुलने या वादातून स्वतःची सुटका करून पळ काढला.

 

दरम्यान, या घटनेच्या काही तासानंतरच राहुल इस्ताक खानकडे आला. तू माझे रक्त पिणार का? मी तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणून दगडाने ठेचून इस्ताक खान याची हत्या केली. (Pimpri News ) या घटनेत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राहुल लोहार याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि इस्ताक खान हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी परिसरातून दुचाकी चोरणारी जळगावातील टोळी जेरबंद ; पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त

Pimpri News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रो टप्पा दोन, ‘वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन

Pimpri News : संतापजनक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने वार; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Mumbai News : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.